🌙🕉️ महाशिवरात्रिच्या पावन पर्वाच्या शुभेच्छा 🕉️🌙
महादेवाच्या कृपेने प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात
✨ आत्मविश्वास,
📖 ज्ञान आणि
🌟 उज्ज्वल यशाचा प्रकाश कायम राहो.
या मंगलमय दिवशी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक परिवारास
Satyam International School कडून
मनःपूर्वक शुभेच्छा!
🔱 हर हर महादेव! 🔱
